केशवनगर

नावाविषयी माहिती –
येथील कै. केशवराव गायकवाड यांच्या नावावरुन केशव नगर ग्रामपंचायत नाव पडले असे संबंोधले जाते. 1992 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. 1997–2002 पर्यंत पुणे महानगर पालिका हद्दीत समावेश झाला. परत काही कारणांमुळे पुन्हा ग्रामपंचायत अस्तित्वात आली.
केशवनगर ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्या सुमारे 45,000 इतकी आहे. कारण शहरी ग्रामपंचायत आहे व पुणे महानगर पालिका हद्दी मधील मुंढवा गावचा उर्वरीत भाग आहे.