इतिहास

मुळचे कर्नाटकातील कै. हनुमंत भंडारी यांनी खुप मोठे योगदान दिले असुन, याच मुंढव्यात पूर्वी प्रसिध्द असलेली कागद गिरणी ही होती. सध्या ती अस्तित्वात नाही.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची अंदमान निकोबर च्या काळया पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर त्यांना मुंढवा येथील हडपसर रेल्वे मैदानावर उतरवले होते.