शैक्षणिक

1. वात्सल्य इंंग्लिश मेडीयम स्कुल, आंस्कर इंग्लिश मेडीयम स्कुल,

2) कोंद्रे सारयी क्र. विद्यालय, सानेगुरुजी, जिल्हा परिषद, भोईवस्ती, कोद्रेवस्ती, जेणकवस्ती, 1–4 थी नवजीवन शाळा

शैक्षणिक सुविधा – खुप मोठया प्रमाणात आहे. कारण 45 हजार लोकसंख्या आहे. मुंढवा येथे 1–7 वी, शाळा पुणे महानगरपालिका