ग्रामदैवत

श्री. भैरवनाथ महाराज
यात्रा उत्सव – प्रतयेक वर्षी कालअष्टमी या दिवशी मिरणुक देवाची पालखी, कुस्त्यांची जंगी दंगल (हंगामा) यात्रे निमीत्त बाजार, पाळणे व नोरंजना साठी (तमाशा) लोकनाटयांचा कार्यक्रम

केशवनगर ग्रा. पं. मध्ये ग्रामदैवत नाही. कारण केशवनगर हा मुंढवा गावचा उर्वरीत भाग सल्याने मुंढव्यातील क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर हेच ग्रामदैवत आहे.

धार्मिक स्थळे –
श्री. क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर, सटवाई, शनि मंदिर (मुंढवा), अमृतेश्वर मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, गजानन महाराज मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, दत्त मंदिर, मारुती मंदिर, रेणुका मंदिर अद्य़यावत अशी स्थळे असुन सर्व समजातील मिळुन मिसळुन सहभाग घेतात.

सांस्कृतीक / मनोरंजनात्मक –
गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्रोत्सव, यात्रे निमीत्त, लोक कला, लोकनाटय, असे कार्यक्रम विविध तरुण मंडळे, आयोजित करीत असातत. तसेच केशवनगर मध्ये भजनी मंडळे तसेच गायन ग्रुपही असुन कार्यक्रम घेतात.