केशवनगर ग्रा. पं. अंतर – पुणे स्टेशन पासून 8 किमी
लोकसंख्या – 45 हजार, अधिकृत
जमिनीबद्दल – केशवनगर मोकळी जमिन नाही.
उत्पन्नाची साधने – उद्योग धंदे, घरे यांपासुन कर मिळतो.
योजना – संपूर्ण ग्रामीण योजना
12 वा वित्त आयोग
यशवंत ग्राम समृध्दी
इदिरा आवास
राजीव गांधी ग्रामीण निवास योजना
रोजगाराची उपलब्धता –
– शेती –’
– स्वयंरोजगार – अनेक
– ग्रामोद्योग –
– उद्योग – प्लास्टीक मेाल्डींग ते क्रॅंक शॉक्ट प्र्यंतचे काम येथील वर्कशॉप मध्ये होतात यातुन येथील अनेक नागरीकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
प्रशासन – सोबत यादी आहे.
संस्था –
स्वयंसेवी –
सहकारी 1) पुणे कॅन्टोनमेंट सह. बॅंक. 2) पुणे जिल्हा सह. बॅंक,
पतसंस्था –
1. सिध्दीविनायक,
2) शिवशंभो,
3) इंदिरा महिला,
4) पवार